संजय राऊत यांचा उद्धव ठाकरेंना भूमीपुजनाला आमंत्रण न दिल्यावरून मोदींना टोला
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाची तयारी सुरू असताना शिवसेनाही आक्रमक झालेली दिसतेय.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अयोध्या राम मंदिर उभारणीत शिवसैनिकांची भूमिका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण आणि भाजपच्या दाव्यांविषयी उत्तरं दिली. अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनासंदर्भात काय म्हणाले संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बाजपविषयी काय म्हणाले? पाहा हा व्हीडिओ.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)