चिनी मोबाईलची भारतीय बाजारातली मागणी का कमी होत नाहीये?
भारतातल्या मोबाईल फोन बाजारात सध्याच्या घडीला चिनी कंपन्यांचा वाटा हा 72 टक्के आहे. त्यापैकी 29 टक्के मोबाईल हे एकट्या शिओमीचे आहेत. 17 टक्के विवो, 9 टक्के ओप्पो आणि 11 टक्के वाटा रिअलमीचा आहे.
गेल्यावर्षी (2019) भारताच्या मोबाईल मार्केटमध्ये 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हा दर अमेरिकेपेक्षा जास्त आहे. 2019मध्ये भारतात तब्बल 33 कोटी मोबाईल असेंबल करण्यात आले. त्यांची एकूण किंमत 2 लाख कोटी आहे. असं असतानाही भारत या बाबत आत्मनिर्भर झाला नाहीये.
यामागे काय कारणं आहेत? हे जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)