नरेंद्र मोदी सरकारसमोर भारतीय माध्यमं झुकलीय का? - सोपी गोष्ट 130

व्हीडिओ कॅप्शन, नरेंद्र मोदी सरकारसमोर भारतीय Media झुकलाय का? - सोपी गोष्ट 130

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात एकही पत्रकार परिषद घेतली नाही. दुसऱ्या कार्यकाळातही त्यांनी आतापर्यंत एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही.

निवडक माध्यमांना त्यांनी मुलाखती दिल्या पण त्यामध्ये त्यांना कठीण प्रश्न न विचारल्याने माध्यमांवर टीका करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्यांना भारतीय मीडियाकडून आव्हान दिलं जातं का?

भारतातला मीडिया सरकारसमोर झुकलाय का? याविषयी जाणकारांचं मत काय आहे? समजून घेऊयात आजच्या 'सोपी गोष्ट'मध्ये.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)