कोरोना संकट : सोनं गहाण ठेवून कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढली
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत अनेक छोटे, मध्यम उद्योजक आर्थिक तंगीत आहेत. अशावेळी पैसे उभे करण्यासाठी घरातल्या पारंपरिक सोन्याचाही त्यांना मोठा आधार मिळू शकतो.
म्हणजे असं की, या सोन्यावर तुम्हाला अडल्या गरजेला कर्ज मिळू शकतं.
शेतकऱ्यांना नवा हंगाम सुरू करताना किंवा उद्योजकांना लॉकडाऊन नंतर उद्योगाची घडी पुन्हा बसवताना सोन्यावरील कर्जाचा उपयोग होऊ शकतो.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता)