शरद पवार म्हणाले तसं रफाल विमानं भारतासाठी गेमचेंजर ठरणार नाहीत का? #सोपीगोष्ट 133

व्हीडिओ कॅप्शन, रफाल विमानं भारतासाठी गेमचेंजर ठरणार नाहीत का?

बुधवारी 29 जुलैला भारतात दाखल झालेल्या रफाल विमानांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. पण गेली अनेक वर्षं ही विमानं चर्चेत आहेत.

फ्रान्सकडून ही विमानं खरेदी करण्याची प्रक्रियाही वादात अडकली होती. आता रफाल विमानं भारताच्या ताफ्यात असली तरी त्याने परिस्थिती फारशी बदलणार नसल्याचं मत माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केलं होतं.

याबद्दलची नेमकी परिस्थिती काय आहे? या विमानांची खासियत काय आहे? जाणून घ्यायचं असेल तर पहा हा व्हिडिओ.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)