मीम्स: श्यामची आईबद्दलचा वाद ते कोरोना काळातला विरगुंळा # सोपी गोष्ट 131

आजूबाजूला घडलेली एखादी घटना असो वा सध्याची परिस्थिती वेगवेगळी चित्रं किंवा व्हिडिओ क्लिप्स वापरून केलेली अनेक मीम्स रोज कोणी ना कोणी आपल्याला पाठवत असतं. यात कधी राजकीय पुढारी असतात तर कधी सिनेमा किंवा फोटोचा संदर्भ असतो.

या मीम्सवरून अनेक वादही झाले आहेत. श्यामची आईवर करण्यात आलेल्या मीम्सवरून नुकताच वाद झाला होता. ही मीम्स कोण तयार करतं? याला सुरुवात कुठून झाली? हा शब्द नेमका कुठून आला? पहा मीम्सची गोष्ट

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)