सचिन पायलट : काँग्रेसच्या चिखलात फुलतंय ‘ऑपरेशन लोटस’? | #सोपीगोष्ट 120
राजस्थानमधील काँग्रेसचं अशोक गहलोत सरकार अडचणीत आलं असताना या पेचाला कोण जबाबदार आहे - काँग्रेसमधले अंतर्गत प्रॉब्लेम्स की आक्रमक भाजप?
गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश अशा एकामागून एका राज्यात जी सत्तांतरं झाली, त्यांना ऑपरेशन लोटस असं नाव देण्यात आलं. हे आता महाराष्ट्रातही होऊ शकतं का? आणि काँग्रेसमधली ही निर्नायकी अवस्था कधीपर्यंत चालणार आहे?
पाहूया आक्रमक भाजप आणि गोंधळलेल्या काँग्रेसची गोष्ट सोप्या शब्दांत...
- संशोधन आणि निवेदन – गुलशनकुमार वनकर
- एडिटिंग – शरद बढे
हेही नक्की वाचा -
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)