कोरोना रुग्णांसाठी ही नर्स व्हायोलिन वाजवते - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना रुग्णांसाठी ही नर्स व्हायोलिन वाजवते...

चिलीमधील हॉस्पिटलमध्ये डॅमारिस सिल्व्हा नावाची नर्स व्हायोलिनवर लॅटिन गाणी वाजवते. आठवड्यातून दोन वेळा शिफ्ट संपल्यानंतर थांबून, कोरोनामुळे गंभीर असलेल्या रुग्णांसाठी व्हायोलिनवर गाणी वाजवते.

यामुळे रुग्णांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य येतं, असं या नर्सला वाटतं. या माध्यमातून ही नर्स रुग्णांप्रती प्रेम आणि आशा व्यक्त करू पाहते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)