कोरोना व्हायरसच्या संकट काळात प्रयोगशाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळणारा रोबो शास्त्रज्ञ

व्हीडिओ कॅप्शन, कोरोनाच्या संकटात प्रयोगशाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळणारा रोबो शास्त्रज्ञ

इंग्लंडमधील युनिव्हर्सिटीने चक्क एक रोबोटिक शास्त्रज्ञ विकसित केलाय केलाय. रॉयल सोसायटीने या तंत्रज्ञानाला विज्ञानाचं नवं डिजिटल युग असं म्हटलंय.

आज कोरोनाच्या काळात गरज बनलेल्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमामुळे अशा प्रकारच्या शास्त्रज्ञांची भूमिका महत्त्वाची ठरेल का? पाहुया बीबीसीचा हा खास रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)