प्लाझ्मा थेरपी : कोरोना व्हायरसवरचा हा उपचार कसा केला जातो? | #सोपीगोष्ट 110

कोरोनाविरोधातल्या लढ्यामध्ये सध्या प्लाझ्मा डोनेशनची चर्चा आहे. बऱ्या झालेल्या जास्तीत जास्त व्यक्तींनी पुढे येत प्लाझ्मा दान करावा, असं आवाहन करण्यात येतंय.

राज्य सरकारनेही प्रोजेक्ट प्लॅटिना जाहीर केलाय. प्लाझ्मा डोनेशन नेमकं कसं होतं? ही थेरपी कशी काम करते?

समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये.

संशोधन आणि सादरीकरण - अमृता दुर्वे

एडिटिंग - शरद बढे

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)