'कोरोना लॉकडाऊन संकटामुळे हातचं काम गेलं, आता घराचं भाडं कुठून द्यायचं?’

व्हीडिओ कॅप्शन, ‘कोरोना संकटामुळे हातचं काम गेलं आता घराचं भाडं कुठून द्यायचं?’

कोरोना संकटामुळे मार्चपासून अमेरिकेत बेरोजगारीचा प्रश्न इतका गंभीर बनलाय की चार अमेरिकन नागरिकांमागे एका व्यक्तीने बेरोजगार म्हणून नोंद केलीये. अमेरिकेच्या कामगार विभागाने तशी आकडेवारी दिली आहे.

रोजगाराअभावी अनेकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय आणि घराचं भाडं देणंही अशक्य झालंय. आर्थिक चणचणीचा फटका बसलेल्या न्यू यॉर्क मधील काही जणांनी घराचं भाडं रद्द करण्यात यावं अशी मागणी करत आंदोलन पुकारलंय. पाहुया त्याविषयीचा हा रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)