वंशवाद आणि वसाहतवादाविरोधात कशी होत आहेत निदर्शनं?

व्हीडिओ कॅप्शन, वंशवाद आणि वसाहतवादाविरोधात कशी होत आहेत निदर्शनं?

अमेरिका आणि युरोपमध्ये वंशवादी आणि वसाहतवादी लोकांचे पुतळे पाडण्याची मोहीम सुरू आहे.

रॉयल आफ्रिका कंपनी तब्बल सव्वा दोन लाख आफ्रिकन वंशाच्या लोकांना बंदी बनवून गुलाम बनवलं होतं. या कंपनीचे गव्हर्नर किंग जेम्स -2 यांचा देखील पुतळा पाडण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेत पुतळे काढण्याची मोहीम 2015 पासूनच सुरू झाली आहे. दक्षिण आफ्रिकेतील कार्यकर्ते म्हणतात की असे पुतळे आमच्या लोकशाहीवादी देशात शोभत नाहीत आणि ते आमचं प्रतिनिधित्वही करत नाहीत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)