कसं घडलं पहिलं सूर्यग्रहण?-पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, कसं घडलं पहिलं सूर्यग्रहण, चंद्र कसा तयार झाला?

तुम्ही सूर्यग्रहण पाहिलं असाल, पण पहिलं सूर्यग्रहण कधी झालं होतं? या सर्व प्रश्नांच्या उत्तरांचं तुम्हाला कुतुहल आहे का? मग त्यांचीच उत्तरं आम्ही तुम्हाला यातून देणार आहोत.

460 कोटी वर्षांपूर्वी सूर्याचा जन्म झाला... त्यावेळी नेमकं काय झालं होतं?

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)