अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप यांच्यासाठी का वाजतेय धोक्याची घंटा?
अमेरिकेतले सध्याचे निवडणूकपूर्व कल पाहता डोनाल्ड ट्रंप यांची पसंती घटल्याचं दिसतंय. ट्रंप यांच्या आर्थिक निर्णयांबद्दल इथली जनता काहीशी खूष असली तरी गेले काही दिवस ते राष्ट्राध्यक्ष म्हणून ज्या पद्धतीने वागत आहेत, त्याबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे.
त्यातंच सध्या कोरोना संकट, आर्थिक अडचणी आणि सामाजिक आंदोलनांमुळे त्यांच्या कारकिर्दीवर संकट आलेलं आहे. पेनसिल्वेनिया राज्यात त्यांच्याबद्दल लोकांचं मत काय आहे याबद्दलचा घेतलेला हा आढावा.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)