हाँगकाँगच्या रस्त्यांवर नवीन सुरक्षा कायद्याविरोधात आंदोलनं-पाहा व्हीडिओ
हाँगकाँगच्या रस्त्यांवर परत एकदा आंदोलनं सुरू आहेत. नवीन सुरक्षा कायद्याविरोधात ही आंदोलनं होत आहेत.
या कायद्यानुसार चीनच्या राष्ट्रगीताचा अवमान केला तर गुन्हा ठरणार आहे. हाँगकाँगला स्वत:चं राष्ट्रगीत नाहीये. गेल्या काही वर्षात या राष्ट्रगीताचा अनेकदा अवमान केला गेलाय.
आपले हक्क हिरावून घेतले जातायत, असं इथल्या आंदोलनकर्त्यांना वाटतंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)