चीन सरकारच्या या कायद्याची हाँगकाँगच्या नागरिकांना का भीती वाटतेय?
हाँगकाँगमध्ये नवीन सुरक्षा कायद्या विरोधात ही आंदोलनं होत आहेत. त्यानुसार चीनच्या राष्ट्रगीताचा अवमान
केला तर गुन्हा ठरणार आहे. हाँगकाँगला स्वत:चं राष्ट्रगीत नाहीये. पण फुटबॉल सामने आणि इतर कार्यक्रमावेळी चीनचं राष्ट्रगीत वाजवलं जातं. गेल्या काही वर्षात या राष्ट्रगीताचा
अनेकदा अवमान केला गेलाय. चायनीज सरकार नवीन सुरक्षा कायदा आणला आहे, पण यामुळे हाँगकाँगचं स्वातंत्र्य धोक्यात येईल,असं टीकाकार म्हणत आहेत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)