यवतमाळच्या अनिकेत काकडेने बनवला मोबाईल अॅपच्या मदतीने सॅनिटायझर स्प्रे करणारा डिस्पेन्सर

कोरोनाच्या काळात स्पर्शही जिथे घातक ठरू शकतो, एका दिल्लीकर मुलाने घराबाहेर अशी बेल बसवलीय जी तुम्ही स्पर्श न करताच आतल्या माणसाला तुमच्या आगमनाची वर्दी देते.

तर यवतमाळच्या एका मुलाने बनवलाय असा स्प्रे डिस्पेन्सर जो मोबाईल अॅपच्या मदतीने चालतो. आणि सगळ्या दिशांना फिरू शकतो. सॅनिटायझर बरोबरच शेतीच्या कामातही तो वापरता येऊ शकतो.

अशा शास्त्रीय अविष्कारांविषयी अधिक माहिती देणारा बीबीसी प्रतिनिधी शुभम किशोर यांचा हा रिपोर्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)