कराची विमान अपघात: ती इफ्तारला घरी येणार होती पण...
1947 मध्ये मकसूद खान यांचं कुटुंब भारतातून पाकिस्तानात गेलं. अनम खान त्यांची सगळ्यात मोठी मुलगी.
साधारण आठ वर्षांपूर्वी अनम पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्समध्ये रुजू झाली. तिचे वडील मकसूद 1991 मध्ये PIA मधून निवृत्त झाले होते. कराचीत कोसळलेल्या विमानात ती असणं अपेक्षित नव्हतं. पण नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी होतं.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)