कोरोना दुग्ध उत्पादन: शेतकरी आणि डेअरी उत्पादकांवर कोसळलं नुकसानीचं संकट

व्हीडिओ कॅप्शन, 'सध्याच्या परिस्थितीत लोक स्वस्त आणि टिकाऊ असणारं चीज घेणं पसंत करतायत.'

कोरोनाच्या संकटामुळे युरोमध्ये शेती आणि उत्पादन करणाऱ्या उद्योगाला मोठा फटका बसला आहे. फ्रान्समध्ये तर उत्तम प्रतीचं किंमती चीज विकता न आल्याने डेअरी उत्पादकांनी फेकून दिलं. तर नेदरलँण्डमध्ये मच्छिमारांचा व्यवसाय ठप्प झाल्याने त्याचं नुकसान होतंय.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)