कोरोना उपचार: इस्रायलने शोधलेल्या 'अँटीबॉडी' काय आहेत? #सोपीगोष्ट 73

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना उपचार: इस्रायलने शोधलेल्या 'अँटीबॉडी' काय आहेत? #सोपीगोष्ट 73

इस्रायलने दावा केलाय की त्यांनी कोरोना व्हायरसला मारू शकणाऱ्या अँटीबॉडीज विकसित केल्या आहेत आणि तसं करणारा तो जगातला पहिला देश आहे. पण म्हणजे इस्रायलने नेमकं काय केलंय? हे इतर देशांना का शक्य झालेलं नाही? यामुळे खरंच कोरोनाचा रुग्ण बरा होऊ शकतो का?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

व्हीडिओ - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - शरद बढे

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)