कोरोना काळात रमजान कसा पाळतायत 'फ्रंटलाईन वॉरियर्स'
रमजानचा महिना सुरू आहे. मुस्लीमधर्मीय या काळात रोजे पाळत असतात.
कोव्हिडशी लढणाऱ्या फ्रंटलाईन वॉरियर्समधले मुस्लीम धर्मीय कसा पाळतायत रमजान याचा हा खास रिपोर्ट.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)