कोरोना व्हायरस : ब्रिटनमध्ये लॉकडाऊनमुळे वाढलाय घरगुती हिंसाचार
ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनच्या काळात ब्रिटनमध्ये घरगुती हिंसाचार वाढला आहे. पोलीसांकडे याबद्दलच्या तक्रारी वाढल्या असून इथल्या बर्मिंगहॅममध्ये दिवसाला घरगुती हिंसाचारप्रकरणी ३० जणांना अटक होत आहे. त्याबद्दलचाच हा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)