कोरोना लॉकडाऊन शिथील केल्यानंतरही 'या' देशाचे लोक पाळतात सोशल डिस्टन्सिंग

व्हीडिओ कॅप्शन, कोरोना लॉकडाऊन शिथील केल्यानंतरही 'या' देशाचे लोक पाळतात सोशल डिस्टन्सिंग

लॉकडाऊननंतर मार्ग कसा काढायचा याचा सगळेच देश आपापल्या परीने विचार करतायत.

कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे एकही मृत्यू होण्यापूर्वीच डेन्मार्कने देशात निर्बंध लादले आणि आता ते शिथीलही केले जातायत. पण एक एक करत गोष्टी सुरू केल्या तरी या देशातले लोक सोशल डिस्टन्सिंग कसोशीने पाळतायत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)