गडचिरोलीच्या अंगणवाडीची युक्ती, मुलांची वाढली उपस्थिती
लहान मुलांना चांगलं मध्यान्ह भोजन मिळालं तर त्यांची शाळेत उपस्थिती वाढते, हे सिद्ध केलंय गडचिरोली जिल्ह्यातल्या मुलाचेरामधल्या अंगणवाडीने.
इथे मुलांना ताज्या भाज्या मिळाव्यात म्हणून शाळेच्या परसबागेच भाज्या लावल्या आहेत. इथल्या प्रशासनाचं म्हणणं आहे की यामुळे इथलं कुपोषणही कमी झालं आहे.
रिपोर्टर - नितेश राऊत
एडिट - अरविंद पारेकर
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)