बोरिस जॉन्सन : पत्रकार ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास

व्हीडिओ कॅप्शन, बोरिस जॉन्सन : पत्रकार ते पंतप्रधान होण्यापर्यंतचा प्रवास

आता थोड्याच वेळापूर्वी बोरिस जॉन्सन यांनी क्वीन एलिझाबेथ यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याची परवानगी मागितली.

बहुमतातलं सरकार असल्याने बोरिस यांच्यासमोरची काही आव्हानं सोपी झालीएत.

या विजयाच्या निमित्ताने बोरिस जॉन्सन यांचं व्यक्तिमत्व आणि आतापर्यंतचा प्रवास थोडा आणखी समजून घेऊया...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)