न्यूझीलंड ज्वालामुखी व्हीडिओ: व्हाईट आयलंड उद्रेकाच्या 30 मिनिटांपूर्वी तो तिथे होता...

व्हीडिओ कॅप्शन, न्यूझीलंड ज्वालामुखी: व्हाईट आयलंड उद्रेकाच्या 30 मिनिटांपूर्वी तो तिथे होता...

व्हाईट आयलंडवर सोमवारी म्हणजे 9 नोव्हेंबरला ज्वालामुखीचा उद्रेक झाला. नेमकं त्याचवेळी काही पर्यटक ज्वालामुखीचा हा भाग पाहण्यास आले होते.

या उद्रेकात 13 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जातेय. मात्र, आतापर्यंत केवळ पाच जणांचे मृतदेह सापडलेत, तर आठ जण अजूनही बेपत्ता आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)