Dambe: हाण-मार बुक्कीवालं बॉक्सिंग तुम्ही पाहिलंय का?- पाहा व्हीडिओ
हातात दोर घेऊन एकमेकांना ठोसा-बुक्की वालं बॉक्सिंग तुम्ही पाहिलंय का?
हे आहे डांबे. पश्चिम आफ्रिकेत अशा पद्धतीने प्राचीन काळी हा खेळ खेळला जात असे.
त्यातला हिंसका भाग कालौघात काढून टाकण्यात आला आहे. हा खेळ युट्यूबच्या माध्यमातून कोट्यवधी प्रेक्षकांसमोर पोहोचतो आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)