सव्वाचार फूट उंचीच्या बास्केटबॉल खेळाडूने केली कमाल- पाहा व्हीडिओ
बास्केटबॉल हा उंच लोकांचा खेळ आहे, असं नेहमी म्हटलं जातं. पण मनी लव्ह खेळाडूने या खेळात प्राविण्य मिळवलं आहे. इतकंच नव्हे तर शाळकरी मुलांना तो बास्केटबॉल खेळायचंही शिकवतो.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)