डाऊन्स सिंड्रोम असलेल्या ‘फ्रुटी’सोबत एक दिवस- पाहा व्हीडिओ
फ्रुटीला डाऊन्स सिंड्रोम आहे. डाऊन्स सिंड्रोममध्ये मुलांच्या मानसिक आणि शारिरीक वाढीवर परिणाम होतो. पण तिची आई तिला वेगळी वागणूक न देता सामान्य मुलांसारखंच वागवते. तीसुद्धा याला चांगला प्रतिसाद देत आहे. फ्रुटीने राष्ट्रपतींच्या निवासस्थानी झालेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग नोंदवला होता. तिला नृत्यासाठी अनेक बक्षीसं मिळाली आहेत.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)