Lastesis: महिलांवरील अत्याचारांविरोधात डोळ्यांवर पट्टी बांधून सुरू आहे अनोखं नृत्य आंदोलन - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, महिला अत्याचाराचा निषेध जेव्हा डान्सच्या माध्यमातून होतो...

महिलांवरील अत्याचारांसाठी त्यांचे कपडे, त्या कुठे जातात, या गोष्टी कारणीभूत ठरत नाहीत, तर पुरुषी मानसिकता कारणीभूत आहे, हे सांगण्यासाठी चिलीमधल्या महिलांनी एक अभिनव मार्ग अवलंबला.

डान्सच्या माध्यमातून ‘लास्टसिस’ संस्थेच्या महिलांनी सांतिआगोतील अनेक ठिकाणी निदर्शनं केली.

हा त्यांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)