निधी गोएल यांनी अंधत्वावर मात करत बनविली अपंगांसाठी वेबसाईट -पाहा व्हीडिओ
मुंबईमधल्या रायझिंग फ्लेम संस्थेच्या संकेतस्थळाला 'सर्वोत्कृष्ट दिव्यांग सुलभ वेबसाईट' म्हणून गौरवण्यात आलं आहे.
निधी गोएल यांना डोळ्याचा आजार आहे. त्यामुळे त्यांना अंधत्व आलं. तरीही हार न मानता त्यांनी अपंगांना सुलभ अशी वेबसाईट तयार केली आहे.
अनेक अपंग व्यक्तींनी ही वेबसाईट उपयुक्त असल्याचं सांगितलं.
हेहीपाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)