भारतीय नौदलाची पहिली महिला पायलट शिवांगी सिंगची गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, भारतीय नौदलाची पहिली महिला पायलट शिवांगी सिंगची गोष्ट

भारतीय महिलांसाठी आता खऱ्या अर्थाने गगनभरारीचं नवं क्षेत्र खुलं झालं. सब-लेफ्टनंट शिवांगी सिंग या भारतीय नौदलात पहिल्या महिला पायलट म्हणून आजपासून रूजू झाल्या आहेत.

बिहारमधून आलेल्या शिवांगी यांनी अनेक संकटांवर मात करत आपलं पायलट होण्याचं स्वप्न पूर्ण केलं.

बीबीसीच्या प्रतिनिधी बुशरा शेख यांचा रिपोर्ट.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)