न्यूमोनिया घेतोय लहान मुलांचे बळी-पाहा व्हीडिओ
पाच वर्षांखालील मुलांसाठी न्यूमोनिया प्राणघातक ठरतो आहे.
प्रत्येक 39व्या सेकंदाला न्यूमोनियामुळे एका मुलाचा मृत्यू होतो. न्यूमोनियामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)