'पुरुषांच्या तुलनेत महिलांना हार्टअटॅकचा अधिक धोका' - पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, महिलांना का विळखा

हृदयविकाराच्या झटक्यामुळे महिलांचं मृत्यू होण्याचं प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे. ब्रिटिश फाऊंडेशनच्या अहवालात हे स्पष्ट झालं आहे.

गेल्या वीस वर्षांत महिलांना हृदयविकार होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)