इथिओपिया: इस्लामचं अस्सल शिक्षण या गावात दिलं जातं असा दावा - पाहा व्हीडिओ

शोंक नावाचं हे गाव 900 वर्ष जुनं आहे. हे एक प्राचीन खेडं आहे.

मुस्लिम कालगणनेनुसार हे गाव इतकं जुनं असल्याचं गावकरी सांगतात. या गावात इस्लामचं अस्सल शिक्षण दिलं जातं असं गावकरी सांगतात.

20 पिढ्या इथं राहिल्याचं मानलं जातं. अरबांचे वंशज असल्याचं अरोगब्बास लोक मानतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)