एका वर्षात त्यांनी कमी केले 61 किलो-पाहा व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, एका वर्षात कमी केले 61 किलो

जेनेट वाटिला यांचं वजन एका वर्षापूर्वी सुमारे 138 किलो होतं. त्यांच्या वजनामुळे त्यांना खूप अडचणी यायच्या. त्यांना स्थूलपणा आला होता.

अखेर त्यांनी आपलं शरीर प्रमाणबद्ध दिसण्यासाठी प्रयत्न करायचं ठरवलं. कठोर मेहनत आणि संयम यांच्या बळावर त्यांनी एका वर्षात 61 किलो वजन कमी केलं.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)