जुन्या रोल्समध्ये फोटोग्राफरला सापडला दुर्मीळ खजिना
लेवी नावाच्या फोटोग्राफरनं गंमत म्हणून जुने कॅमेरे आणि जुने रोल शोधायला सुरुवात केली आणि त्याला खजिनाच सापडला.
त्यानं जुन्या काळातले कॅमेरे मिळवले आणि त्यातले रोल डेव्हलप करायला सुरुवात केली. हे फोटो त्याला एका वेगळ्याच जगात घेऊन गेले.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)