पंजाबमध्ये सतलज नदीला आलेल्या पुरामुळे हाहाःकार

व्हीडिओ कॅप्शन, गुरू ग्रंथसाहिबांना का घ्यावा लागला सुरक्षित आसरा

उत्तर भारतात सध्या पावसाने कहर केलाय. आणि हिमाचल प्रदेश, पंजाब तसंच बिहार, उत्तर प्रदेशात पूरस्थिती उद्भवलीय.

पंजाबमध्ये तर सतलज नदीला आलेल्या पुरामुळे जालंधर जिल्ह्यात हाहाःकार उडालाय.

आणि शीखांचे गुरू ग्रंथ साहीब यांनाही गुरुद्वारा सोडून सुरक्षित निवारा शोधावा लागला.

पाहूया बीबीसी पंजाबीचे प्रतिनिधी सरबजीत धालिवाल यांचा ग्राऊंड रिपोर्ट...

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)