मैदान गाजवून आल्या भारतीय रग्बी टीमच्या खेळाडू

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ

भारतीय महिला रग्बी टीमने एक नवा विक्रम केला आहे.

फिलिपिन्सची राजधानी मनिला इथे सिंगापूरला हरवून त्यांनी कांस्य पदक पटकावलं आणि इतिहास रचला.

आपल्या यशाविषयी सांगताना रग्बी टीमची खेळाडू सुमित्रा नायक सांगते की, "आधी मला खूप भीती वाटत होती. स्वतःवर विश्वास नव्हता. पण कोचने माझा आत्मविश्वास वाढवला."

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)