जागतिक योग दिन : 'आज माझं वय 71 आहे, पण मला कसलाही त्रास जाणवत नाही' - पाहा व्हीडिओ
(जागतिक योग दिनानिमित्त 2019 मध्ये प्रसिद्ध केलेला हा व्हीडिओ पुन्हा शेअर करत आहोत.)
रमा जयंत जोग यांनी वयाच्या 59व्या वर्षी योगा करायला सुरुवात केली.
त्या सांगतात, "मी वयाच्या 59व्या वर्षी प्रथम योगाभ्यास केला. तिथपर्यंत कोणतंही योगाचं शिबीर मी कधीही केलं नव्हतं."
योगाचा परिणामाबद्दल ते सांगतात, "योगाचा परिणाम असा आहे की तुमचा पहिला नंबर राहतो. तुम्ही आत्मस्पर्धा करता. त्यातून आपण वरवर जात राहतो. आपल्याला कधी नैराश्य येत नाही. मनाविरुद्ध गोष्ट घडली तरी माणूस निराश होत नाही."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)