निवडुंगापासून तयार केलेलं प्लास्टिक तुम्ही पाहिलंय का?
निवडुंगाच्या रसापासून तयार होणाऱ्या प्लास्टिकचा शोध नुकताच लावण्यात आला आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या प्लास्टिकचं निसर्गात विघटन होऊ शकतं
पाण्यातही या नैसर्गिक प्लास्टिकचं विघटन होतं.
सध्या हे प्लास्टिक प्रायोगिक तत्वावर करून पाहिलं जात आहे. मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक तयार झाल्यास ते सर्वांसाठी फायदेशीर ठरू शकेल.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)