1983 वर्ल्डकप: भारताच्या विजयाच्या आठवणी लॉर्ड्सवर आजही जपल्या आहेत

व्हीडिओ कॅप्शन, लंडनमध्ये लॉर्ड्सवर जपल्या आहेत 1983च्या वर्ल्डकपच्या आठवणी

लंडनमध्ये लॉर्ड्स स्टेडीयमवरच्या संग्रहालयात भारताने 1983 साली वर्ल्डकपमध्ये जिंकलेला चषक ठेवण्यात आला आहे. त्यावेळी 183 रन्सचं छोटं लक्ष्य पार करणंही वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघाला जड गेलं होतं.

पण लॉर्ड्स आणि भारतीय टीमचे ऋणानुबंध आणखी मागे जातात. बीबीसीच्या भारतीय भाषांच्या टीव्ही एडिटर वंदना यातल्या काही आठवणी उलगडून सांगत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)