हिजाबमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या काश्मिरी महिला
क्रिकेटवेड्या भारतात महिलांचं क्रिकेट आजही दुर्लक्षित आहे. पण वुमन क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला संघाने केलेल्या कामगिरीनंतर अनेक मुली या खेळाला गांभीर्याने घेत आहेत.
जम्मू-काश्मीरमधे पहिल्यांदाच महिलांची टी-20 क्रिकेट टुर्नामेंट आयोजित केली गेली. यात अनेक मुली हिजाब घालून क्रिकेट मैदानात उतरलेल्या दिसल्या.
त्यांच्या या क्रिकेटच्या पॅशनविषयी बीबीसीच्या शालू यादव आणि वरुण नायर यांनी जाणून घेतलं.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)