शाळकरी मुलांच्या अभ्यासात समलैंगिक संबंधांची माहिती असावी का?

व्हीडिओ कॅप्शन, प्राथमिक शाळेच्या अभ्यासक्रमात समलैंगिक संबंधांची माहिती

यूकेमध्ये प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता थेट गे आणि लेस्बियन संबंधांबद्दल शिकवलं जाणार आहे. त्यासाठी खास रंगीबेरंगी चित्रं असलेल्या पुस्तकांचाही अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.

पण या गोष्टीला प्रचंड विरोध होत आहे. अनेक पालकांनी याबद्दलल तीव्र नाराजी नोंदवली आहे.

पण शिक्षणतज्ज्ञांच्या मते गे समानता ही आता देशाच्या कायद्याचा भाग आहे. त्यामुळेच ‘No Outsiders’ या उपक्रमाखाली LGBT समुदायाबद्दल सांगणारा नवीन अभ्यासक्रम 2020 पासून देशभरात लागू होईल.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)