'बॉडी बिल्डिंगमुळे मी डिप्रेशनमधून बाहेर आले' : पाहा व्हीडिओ

शीतल कोटक या बॉडी बिल्डर आहेत. सध्या त्या अनेक स्पर्धा गाजवत आहेत.

त्या डिप्रेशनच्या बळी ठरल्या होत्या.

त्या सांगतात, "डिप्रेशनविरुद्धचा माझा लढा कमी वयातच सुरू झाला. लहान आणि तरुणपणी मी इतरांसारखीच वाढले. लग्नानंतर मी अतिप्रमाणात दारू प्यायला लागले. नंतर मी खाण्यापिण्यावर कंट्रोल केलं आणि व्यायाम सुरु केला. काही काळानंतर माझा घटस्फोट झाला. मी अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केला."

भावाच्या आत्महत्येनंतर शीतल यांचं आयुष्य बदललं. कसं, ते पाहा या व्हीडिओत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)