इल्मा अफरोझ: अडचणींवर मात करत ती IPS अधिकारी होते तेव्हा...

व्हीडिओ कॅप्शन, समाजातल्या शेवटचा माणसाचा विचार करा...

ही कहाणी आहे इल्मा अफरोझ यांची.

टोकाच्या परिस्थितीतून वाट काढत त्या सरकारी अधिकारी झाल्या.

परिस्थिती अवघड असेल तेव्हा समाजातल्या शेवटच्या माणसाचा विचार करा. ज्याला कोणत्याही सोयीसुविधा मिळत नाही त्याच्या दृष्टीने योजना करा असा सल्ला त्या देतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)