नितंब सुडौल करणारी जीवघेणी शस्त्रक्रिया
ब्राझिलियन बटलिफ्ट या कॉस्मॅटिक सर्जरीची सुरुवात डॉ. इव्हो पिंतगाय यांनी केली. आणि आता ही पद्धत जगभरात वापरली जाते.
शामीला पण बटलिफ्ट करून घ्यायचं आहे. ती म्हणते, "आफ्रिकन संस्कृतीत नेहमीच मोठे, गोलाकार आणि सुडौल नितंब सौदर्यांचं लक्षण समजले जातात."
तिचे घरचे या सर्जरीच्या विरोधात असतील याची तिला पूर्ण कल्पना आहे.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)