गर्भपात करायचा असेल तर काय कराल?
एका सर्वेक्षणानुसार भारतात 50% महिला असुरक्षित पद्धतीने औषधं घेऊन गर्भपात करून घेतात.
30% ते 50% महिलांनी त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. रोज 10 महिलांना असुरक्षित गर्भपातामुळे जीव गमवावा लागतो.
जर तुम्हाला गर्भपात करायचा असेल तर एखाद्या रुग्णालयात जा. जिथे योग्य उपचारपद्धतीने गर्भपात केला जातो.
सगळ्यांत आधी अल्ट्रासाऊंडने ते कळेल की मूल गर्भाशयात आहे की गर्भनलिकेत त्यानुसार मग डॉक्टर औषधं देतील.
इमरजंसी गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यामुळे नुकसान होऊ शकतं.
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)