विश्वास नाही बसणार, पण ही चित्रं शिलाई मशिनवर विणली आहेत
पंजाबमधील पतियाळात राहणारे अरूण बजाज शिलाई यंत्राच्या साह्याने चक्क चित्र शिवतात.
खरंखुरं पेंटिंग आणि त्यांनी शिवलेलं चित्रं यातला फरक शोधून काढणं अवघड आहे.
शिलाई यंत्र त्यांच्यासाठी देवासमान आहे असं ते सांगतात.
हे जागतिक दर्जाचं काम असून, सरकारने त्याला प्रतिष्ठा मिळवून द्यावी अशी त्यांची इच्छा आहे.
हे पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)