विकलांगतेवर मात करून इजिप्तची बरका करतेय स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ - व्हीडिओ

व्हीडिओ कॅप्शन, ती पायानं करते शिवणकाम

30 वर्षांच्या बरका यांना जन्मतःच दोन्ही हात नव्हते. पण ती सुईत दोरा ओवण्यापासून कपडे शिवण्यापर्यंत सर्व कामं स्वतः करते... तेही आपल्या पायांनी.

इजिप्तमध्ये एका लहानशा घरामध्ये शिवणकाम करते. पण या व्यवसायात फारसे पैसे मिळत नाहीत, म्हणून एखादी दरमहा पगाराची नोकरी तिला हवी आहे.

तिला स्वतःचं एक वेगळं घर असावं असं तिला वाटतं. तिची ही कहाणी...

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)